"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगोरियन कॅलेंडरमधील]] २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] चैत्र-वैशाख आदी नावे या राष्त्रीयराष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.
 
भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.
 
== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रारूप ==