"चित्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

हिंदू धर्मातील देव
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चित्रगुप्त हा लॊकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव. मेल्यान...
(काही फरक नाही)

१६:३६, ५ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

चित्रगुप्त हा लॊकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर रहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो.

चित्रगुप्त हा आद्य कायस्थ समजला जातो.