"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४३२:
 
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७१७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. २१३७ पूर्णाकृती व ५०४०० अर्धाकृती पुतळेअर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजीचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला [[दादोजी कोंडदेव|दादोजी कोंडदेवांचा]] पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहे.
 
गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रथापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.
 
शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाल्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.
 
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणत पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून असून रहादारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मितात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, तो पुतळा तेथेच रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.
 
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :
Line ४४४ ⟶ ४५०:
* [[सावरकर]] पुतळा
* फाटक गुरुजी पुतळा
* [[काकासाहेब गाडगीळ]] पुतळा (शनिवारवाड्याजवळ)
* वसंतदादा पुतळा (स्वारगेट चौकात)
* जेधे पुतळा (स्वारगेट चौकात)
* [[नेहरू]] पुतळा
* [[भाऊराव पाटील]] पुतळा
* [[शिवाजी]] पुतळा (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल मधील)
 
;अन्य ठिकाणचे पुतळे:
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले