"भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎अल्पायुषी: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.
 
* अतुल अभ्यंकर : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे .१२ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.
 
* [[अरुण सरनाईक]] : १९८४मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
* [[अश्विनी एकबोटे]] : रंगभूमीवर नृत्य करीत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने ४४व्या वर्षी निधन (२२-१०-२०१६)
* [[अक्षय पेंडसे]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
* [[आनंद अभ्यंकर]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ४८व्या वर्षी अपघाती निधन.
Line ३९ ⟶ ४०:
* ब्रिज सदाना ऊर्फ ब्रिजमोहन : हिंदी चित्रपट दिग्‍दर्शक : पत्नीला, स्वतःच्या मुलाला, आणि स्वतःला गोळी मारल्याने सर्वांचे मरण. वयाच्या ५७व्या वर्षी (२१ ऑक्टोबर १९९० रोजी).
* वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
* सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८)मृत्यू.
 
==आरोपी अभिनेते==