"एडवर्ड आल्बी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एडवर्ड आल्बी (जन्म : १२ मार्च, इ.स. १९२८; मृत्यू : १६ सप्टेंबर, इ.स. २०१...
(काही फरक नाही)

०६:५८, २३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

एडवर्ड आल्बी (जन्म : १२ मार्च, इ.स. १९२८; मृत्यू : १६ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक अमेरिकन नाटककार होते. उत्तरायुष्यात प्रेक्षकांना बौद्धिक आवाहन करण्यावर भर देणारा हा नाटककार पोरवयात मात्र, चारदा चार शिक्षणसंस्थांमधून घरी पाठवला गेला होता.

एडवर्ड आल्बी यांनी लिहिलेली नाटके (एकूण ३०)

  • अ डेलिकेट बॅलन्स’ (१९६७) - ‘पुलित्झर पारितोषिक’प्राप्त
  • थ्री टॉल विमेन (१९९४) - - ‘पुलित्झर पारितोषिक’प्राप्त
  • मी, मायसेल्फ अॅन्ड आय (२००७) : ‘अ‍ॅब्सर्ड’ पद्धतीचे नाटक. २००८ मध्ये रंगमंचावर आले आणि नावाजले गेले..
  • सीस्केप (१९७५) - ‘पुलित्झर पारितोषिक’प्राप्त
  • हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ : एका बुद्धिजीवी दाम्पत्यातील अंतर्विरोध, त्यातून दोघांचीही होणारी फरपट हा आल्बीने १९६०-६१ साली लिहिलेल्या एका नाटकाचा विषय होता. या नाटकावर पुढे चित्रपट निघाला.