"कुबेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
[[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाची]] वर्षनुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, [[लंका|लंकेचे]] राज्य आणि [[पुष्पक विमान]] बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान यावर कब्जा केला. कुबेराने पळून जाऊन [[अलकापुरी]] येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
 
[[महाराष्ट्र |महाराष्ट्रातल्या]] [[नाशिक]] शहरात ७०७, गोरखे वस्ती, सरूळ - बेळगाव ढगा रोडवर असलेले '''श्री कुबेर स्वामी सुवर्ण मंदिर,नाशिक, महाराष्ट्र''' ''[https://goo.gl/maps/9cLY7TTJzQm]'' 'हे महाराष्ट्रातील भगवान धनदेवता श्री कुबेर स्वामी यांचे विधिवत पूजा, प्रार्थना व आराधना करण्याचे बहुधी एकमेव स्थळ आहे.'
 
==कुबेराची आणखी मंदिरे==
* श्री कुबेर गणपति मंदिर, भोसरी (पुणे)
* कुबेराचे स्वतंत्र मंदिर, जागेश्वर धाम (अल्मोडा, उत्तराखंड)
* कुबेर मंदिर, मंदसौर (मध्य प्रदेश)
* कुबेर भंडारी मंदिर, करनाली (बडोदा)
* श्री लक्ष्मी कुबेरार मंदिर, रत्‍नमंगलम्‌ (मद्रास)
 
[[चित्र:Kuber.jpg|इवलेसे|कुबेर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुबेर" पासून हुडकले