"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २४२:
== दक्षिण दिग्विजय ==
{{विस्तार}}
 
==शिवजयंती==
शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात. ही वाहने स्वखुशीने नव्हे तर गुंडांच्या दबावामुळे मिरवणुकीत सामील होतात.
 
मिरवणुकीतील कानठळ्या बसवणार्‍या वाद्यवादनामुळे दरवर्षी कुठे ना कुठे दंगली होतात. [[भिवंडी]] आणि [[मालेगाव]] ही या दंगलींची नेहमीची ठिकाणे. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.
 
भिवंडीतील इ.स. १९९०च्या शिवजयंतीच्या मिरवणुकीला एकही वाहन न मिळाल्याने शिवाजीची प्रतिमा डोक्यावर घेऊन मिरवणुकीत दाखल व्हायची पाळी आली होती. शेवटी तत्कालीन पोलीस अधिकार्‍याच्या विनंतीवरून एक टेंपोवाला तयार झाला आणि मिरवणुकीत सामील झाला. मिरवणूक शिस्तबद्ध झाली आणि मुक्रर केलेल्या वेळेच्या आधी संपली.
 
==शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन==
* ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records