"मा.कृ. पारधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''मा.कृ.माधव कृष्ण पारधी''' (जन्म : [[सावनेर]], [[डिसेंबर २६|२६ डिसेंबर]], [[इ.स. १९१९]] किंवा १८-१२-१९२० - ) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांचा मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांचा सखोल अभ्यास आहे. मुंबईचे दैनिक नवशक्ति व दिल्ली येथील आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग येथे त्यांनी काम केले. ते ‘केंद्रीय माहिती सेवा’चे सदस्य होते. इ.स. १९७८मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही पारधी यांचे वृत्तपत्रीय समीक्षालेखन २०१६ सालीसुद्धा चालू आहे.
 
मा.कृ. पारधी यांनी दिल्ली येथील वास्तव्यात २७ वर्षे रंगभूमीवर नट म्हणून कारकीर्द केली. त्यांनी भा.कृ. केळकर यांच्या साहाय्याने महाराष्ट्र सरकारला माहितीकेंद्र स्थापून दिले.
 
==मा.कृ. पारधी यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ९ ⟶ ११:
* मुसलमानी अमदानीत संगीत
* सार्थवाह (अनुवादित, मूळ लेखक - मोतीचंद्र)
* स्वातंत्र्याचा लढा (अनुवादित, मूळ लेखक - अमलेश त्रिपाठी, बरुनवरुण डे, बिपिनचंद्र)
 
==पारधी यांना मिळालेले पुरस्कार==
* ‘मी परत येईन’ या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार