"उंबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड. हा [[उंबर]]ाच्या खोडापासून बने. उंबर्‍याच्या वरच्या बाजूच्या सपाट पृष्ठभागाला उंबरठा म्हणतात. घरात येणारी नववधू त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या मापातील धान्य पावलाच्या हलक्या धक्क्याने सांडवते आणि घरात प्रवेश करते.
 
गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत, असे समजले जाई. उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर
लाकडी दाराच्या चौकटीत वरच्या बाजूस बसविलेlल्या जाड रुंद आणि सपाट लाकडाला वरचा उंबरा (Lintel) असे म्हणत.
 
लाकडी दाराच्या चौकटीत वरच्या बाजूस बसविलेlल्याबसविलेल्या जाड रुंद आणि सपाट लाकडाला वरचा उंबरा (Lintel) असे म्हणत.
गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत, असे समजले जाई. उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर
 
==आणखी अर्थ==
==उंबर्‍यासंबंधी वाक्प्रचार==
* उंबर = उमर (वय) - ग्रामीण भाषेत वय या अर्थासाठी वापरात असलेला ऐतिहासिक शब्द
* उंबर = उमर (वय)
* उंबर (जमीन) = ओलावा धरून ठेवणारी (जमीन), पाणथळ (जमीन)
* उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर
 
==उंबर्‍यासंबंधी वाक्प्रचार==
* उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे
* उंबर फोडून केंबरे काढणे = स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याला हानी पोहोचवणे
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबरा" पासून हुडकले