"उंबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==उंबर्‍यासंबंधी वाक्प्रचार==
* उंबर = उमर (वय)
* उंबर (जमीन) = ओलावा धरून ठेवणारी (जमीन), पाणथळ (जमीन)
* उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे
* उंबरेउंबर फोडून केंबरे काढणे = स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याला इजाहानी पोहोचवणे
* उंबरवडा == वाण देण्यासाठी केलेला मध्ये भोक नसलेला वडा (खाद्यपदार्थ)
* उंबरा ओलांडणे = उंबरा चढणे == घरात प्रवेश करणे
* उंबरातला किडा = घरकोंबडा, घराबाहेर जाऊन पराक्रम न करणारा
* उंबरे झिजवणे = विशिष्ट कामासाठी घरांघरांत जाऊन चौकशी करणे
* उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे
* सोन्याचा उंबरा = समृद्धी
* उंबर्‍याची साल काढणे = उंबर्‍याला माती राहू न देणे = एखाद्या घराला पुन्हापुन्हा भेट देणे
* उंबर्‍याचे फूल == क्वचित भेटणारा माणूस
* भरल्याभरले पोटां उंबर कडू = पोट भरले असेल गोड पदार्थही कडू लागतो, सर्वच नकोसे वाटते.
* उंबरे फोडून केंबरे काढणे = एखाद्याला इजा पोहोचवणे
* सोन्याचा उंबरा = समृद्धी
* भरल्या पोटां उंबर कडू = पोट भरले असेल सर्वच नकोसे वाटते.
 
* उंबर जमीन = ओलावा धरून ठेवणारी जमीन
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबरा" पासून हुडकले