"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६७:
* वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार (१८-२-२०१५)
* [[वि.स. खांडेकर]] नाट्यसमीक्षक पुरस्कार
 
==इंदिरा-भालचंद्र पुरस्कार==
वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार [[रत्‍नाकर]] मतकरी]] यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.