"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वि.ग. कानिटकर (जन्म : ..; निधन : ३० ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक मराठी विचारवंत...
(काही फरक नाही)

१५:२१, ३० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

वि.ग. कानिटकर (जन्म : ..; निधन : ३० ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्‍या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.

वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अब्राहम लिंकन
  • कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
  • गाजलेल्या प्रस्तावना
  • नाझी भस्मासुराचा उदयास्त
  • महाभारताचा इतिहास
  • युद्ध युद्ध युद्ध
  • विन्स्टन चर्चिल
  • व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
  • स्वाक्षरी (चर्चिल, लिंकन, माओ, हो-चि मिन्ह, हिटलर यांच्यासंबंधीचा इतिहास)
  • होरपळ