"उच्च रक्तदाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
 
==रक्तदाबाचे वर्गीकरण==
जे.एन.सी.७ (Seventh Report of the Joint. National Committee on Prevention, Detection,. Evaluation, and Treatment of High Blood. Pressure)नुसार रक्तदाबप्रमाणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते.
जे.एन.सी.७ नुसार रक्तदाबाप्रमाणाचे वर्गीकरण केले जाते. ते खालील प्रमाणे आहे.
 
{| class="wikitable"
|-
! प्रकार !! [[रक्तदाब|प्रकुंचनीयरक्तदाबप्रकुंचनीय रक्तदाब]]मिमी पारा !! [[रक्तदाब|अनुशिथिलनीयरक्तदाबअनुशिथिलनीय रक्तदाब]] मिमी पारा
|-
| साधारण रक्तदाब || ९०-११९ मिमी|| ६०-७९
ओळ ३५:
 
==कारणे==
शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहान-लहानलहान लहानरक्तवाहिन्यांच्या रक्तवाहिन्यांमध्येभिंतींलगत जमा होतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. यास रक्तदाब विकार म्हणतात. याहा विकार विकारासहोण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
* अति मानसिक ताण
* व्यायामाचा अभाव
* अतिताण
* खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली
* आहारात जंक फूड/फास्ट फूड चा समावेश
* स्थूलता
* अनुवंशिकता
* चिंता , राग, भीती इत्यादि मानसिक विकार
* आनुवंशिक कारणे
* आहारात जंक फूड/फास्ट फूड चा समावेश
* आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे
* खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली
* चिंता , राग, भीती इत्यादि मानसिक विकार
* वजन जास्त असणे
* व्यायामाचा अभाव
* स्थूलता
 
===इतर कारणे===
ही प्रमुख कारणे असली तरी अजून इतर कारणेकारणेही असू शकतात. जसे,उदा०
* [[मूत्रपिंड|मूत्रपिंडाकडे]] जाणाऱ्याजाणार्‍या शुद्ध [[रक्तवाहिनी]]त अडथळा निर्माण होणे.
* शरीरातून [[लघवी]] बाहेर न टाकली जाणे.
 
==उच्चरक्तदाबाचेउच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम==
वाढलेला रक्तदाब हा मेंदुलाधीलमेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास [[मेंदूत रक्तस्त्रावरक्तस्राव]] होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच [[अर्धांगवायू]] (लकवा) असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब [[लकवा]] निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.
 
==विकाराची लक्षणे==
उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आहे. या विकारात चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, पायावर आणि चेहऱ्याचेहर्‍यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात.
 
===पडताळणी===
रक्तदाब वाढल्याचे दिसून आल्यास रुग्णाच्या तपासण्या करणे गरजेचे असते.
* इसीजी'ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम )द्वारे यात हृदयाच्या कप्प्यांवर किती ताण पडला आहे याचा शोध घेणेघेतात..
* हृदयाची सोनोग्राफी एकोकार्डिओग्रॅमएकोकार्डिओग्रॅमद्वारे द्वारेकेल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास जुना आहे की नुकताच सुरू झाला आहे हे शोधणेशोधतात.
* रक्ताची तपासणी करून रक्तातील [[साखर]], लिपिड प्रोफाईलच्या पातळ्या आणि युरिक अ‍ॅसिडची पातळी तपासली जाते.
 
==उपाय==
नियमित पोहणे, योगासने, [[प्राणायाम]], व्यायाम याचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. [[मिठमीठ|मिठाचे]] आहारातील प्रमाण कमी करण्यानेही दाब कमीनियंत्रणात होतोराहतो.
[[चित्र:Main complications of persistent high blood pressure.svg|250px|right|thumb|रक्तदाबाचे दुष्परिणाम]]
 
== उपचार ==
रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीतघ्यावी लागतात. रक्तदाबाची औषधे एकदा सुरुसुरू केल्यास ती मनाने बंद करूकरता नयेतयेत नाहीत. रक्तदाबाची वारंवार तपासणी करून औषधाची मात्रा ठरवावी लागते. ही औषधे शक्यतोबहुधा आयुष्यभर घ्यावी लागतात.
 
 
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]