"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = ३ मे, १९३६
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २९:
}}
 
जयंत सावरकर (जन्म : ३ मे. इ.स. १९३६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५५पासून त्यांची आभिनयाची कारकीर्द सुरू झाली.
 
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य [[मामा पेंडसे]] यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
ओळ ३५:
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
 
मा. [[अनंत दामले]] ऊर्फ [[नूतन पेंढारकर]], [[केशवराव दाते]], नानासाहेब[[जयराम फाटकशिलेदार]], [[मा. दत्ताराम]], परशुराम सामंत, [[दादा साळवी]], जयराम[[नानासाहेब शिलेदारफाटक]], [[पंडितराव नगरकर]], सुरेश[[परशुराम हळदणकरसामंत]], [[बाळ कोल्हटकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], मा.[[रमेश अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकरदेव]], बाळ[[राजा कोल्हटकरपरांजपे]], [[रामदास कामत]], राजा[[सुरेश परांजपेहळदणकर]], रमेश देव ते आजच्या पिढीतील मंगेश कदम, [[अद्वैत दादरकर]], मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.
 
==कौटुंबिक==
ओळ ४४:
 
==जयंत सावरकर यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिकांची नावे==
* अपराध मीच केला (गोळे मास्तर)
* अपूर्णांक (ब्रम्हे)
* अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष)
* अल्लादीन जादूचा दिवा (हुजर्‍या)
* अवध्य (नाचणे)
* आम्ही जगतो बेफाम (चिवटे)
* एकच प्याला (तळीराम)
* एक हट्टी मुलगी (गृहस्थ)
* ओ वुमनिया
* कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या)
* के दिल अभी भरा नही
* गणपती बप्पा मोरया (राजा)
* तुझे आहे तुजपाशी
* चव्हाटा (कुळबुडवे)
* जादूचा खेळ (गावकरी
* तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम)
* दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर)
* दुरितांचे तिमिर जावो
* धंदेवाईक (विमा एजंट)
* नयन तुझे जादुगार
* टिळक आणि आगरकर (गोपाळराव जोशी)
* नयन तुझे जादुगार (पतंगे रिपोर्टर)
* नाथ हा माझा (विनयकुमार)
* प्रेमसंन्यास (गोकुळ)
* प्रेमा तुझा रंग कसा (बच्चाजी बल्लाळ)
* बेबंदशाही (खंडोजी, खाशाबा)
* भानगडीशिवाय घर नाही (मोठा भाऊ; विवाहित)
* भावबंधन (कामण्णा)
* मातीच्या गाड्याचे प्रकरण (चेट)
* यमाला जेव्हा डुलकी लागते (बजाबा)
* लग्नाची बेडी (अवधूत)
* लहानपण देगा देवा
* लैला होलैला (इन्स्पेक्टर मालपाणी)
* वाजे पाऊल आपुले
* वन रूम किचन (जोशी)
* व्यक्ती आणि वल्ली
* वरचा मजला रिकामा (पोपट)
* वाजे पाऊल आपुले (भाऊराव)
* व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
* सम्राट सिंह (विदूषक)
* सूर्यास्त (गायकवाड)
* सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर)
* हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक)
* हॅम्लेट (नाटकातल्या नाटकातली राणी)
* हं हं आणि हं हं हं (राजा)
* हाच खेळ उद्यापुन्हा (नंदलाल)
* हा तेराव्वा
* हिमालयाची सावली (केशव)
* हिरा जो भंगला नाही (राजज्योतिषी)
 
==जयंत सावरकर यांचे काम असलेले चित्रपट==
Line ७२ ⟶ १०५:
[[वर्ग:मराठी अभिनेते|सावरकर, जयंत]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|सावरकर, जयंत]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]