"मीना तुपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मीना भीमसिंग तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्य़...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मीना भीमसिंग तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्य़ातीलजिल्ह्यातील दगडी शहाजानपुरा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिच्या वडलांनी मीना तुपे यांना शिकायला प्रोत्साहित केले, तर आईचा, शशिकला तुपे यांचा विरोध होता.
 
चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणार्‍या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा असून बहिणींमध्ये मीना सर्वात लहान आहे. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ामोठ्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. तिच्या वडलांनी मीना तुपे यांना आईचा, शशिकला तुपे यांचा विरोध डावलून मीना तुपे यांना शिकायला प्रोत्साहित केले.
.
मीनाला लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली, त्यामुळे ती काटक बनली. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिक मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत ती महिलांमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत तिने सरस कामगिरीद्वारे ७४९ तरुण-तरुणींमधून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला. एखाद्या महिला प्रशिक्षणार्थीने हा मान यापूर्वी कधीही मिळवला नव्हता.
 
मीना तुपे आता पोलीस उपनिरीक्षक झाल्या आहेत.
 
==पुरस्कार==
* मीना तुपे यांना त्यांच्या प्रबोधिनीमधील यशाबद्दल ‘मानाची तलवार’ मिळाली आहे. (९-६-२०१६)
* यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक
* अहिल्याबाई होळकर करंडक
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मीना_तुपे" पासून हुडकले