"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref>
* पोटॅशियम सॉल्ट : ज्याम्नाज्यांना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोक असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते.
 
याशिवाय आयुर्वेदात आयुर्वेदात औद्भिद (जमीन उकरून मिळालेल्या खार्‍या पाण्यापासून मिळवलेले मीठ), बीड (बिडलोण), रोमक (जयपूरजवळच्या [[सांभर तलाव]]ातील पाण्यापासून बनलेले मीठ), पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले