"शकुंतला फडणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शकुंतला फडणीस (माहेरच्या शकुंतला बापट) या एक मराठी लेखक आणि बालसाहित्यिक आहेत. त्यांचे बालपण अमरावतीत गेले. [[शि.द. फडणीस]] या व्यंगचित्रकारांच्या त्या पत्‍नी आहेत. त्यांचीत्यांना हिमानी गोगटे आणि रूपाली देवधर नावाच्या दोन मुली, आणि हिमानी, धव, चिन्मय आणि असीम नावाची नातवंडे आहेत.

शकुंतला फडणीस यांची (वय ८३) आजवर (२०१६ साल) २८ पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले आहेत..
 
==शकुंतला फडणीस यांनी लिहिलेली काही पुस्तके==
Line ५ ⟶ ७:
* आत कोण आहे? (बालनाट्य)
* कौतुकाचा गंगाराम
* गुदगुल्या हसर्‍या अन्‌ बोचर्‍या
* चमचम घागर
* पत्राचा प्रवास आणि इतर कथा
* पैज जिंकली छोट्यानं आणि इतर कथा
* फोटोवर टिच्चून
* माझ्या सासूबाई ( प्राथमिक शिक्षक मित्र’च्या अंकातील लेख)
* मी आणि हसरी गॅलरी
Line १३ ⟶ १८:
* संवाद हास्यचित्रांशी
* सांग ना ग आई आणि गोष्टी
* सोन्यासारखी संधी
* होल्डॉल