"वसंत सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* २००४ : [[विद्या पटवर्धन]] : चित्रकलेच्या शिक्षिका असूनही नाटकाच्या ओढीने दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणर्‍या स्पर्धेसाठी त्यांनी शाळेतर्फे मुलांची नाटके बसवायला सुरुवात केली, आणि चित्रकला मागे पडली.
* २००५ : उदय पंडित
* २००६ : विजयकुमार नाईक : गोव्यातील ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आणि संकलक विजयकुमार नाईक यांनी सुमारे ३५० नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
* २००६ : विजयकुमार नाईक
* २००७ : राजकुमार तांगडे : जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ गावी शेती करणार्‍या राजकुमार तांगडे याने नाटकाचे कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता, स्वयंप्रेरणेने गावतील समस्यांवर नाटक लिहायला आणि बसवायला सुरुवात केली.
* २००८ : रसिका जोशी : रसिका जोशीला जेव्हा पुरस्कार दिला, तेव्हा त्या पुरस्काराच्या निमित्ताने तिनेच 'व्हाइट लिली आणि नाइट रायडर' लिहि्ले आणि त्याचा प्रवेश प्रथम त्या रंगमंचावर सादर केला.
* २००९ : [[अरुण होर्णेकर]] : रंगभूमीवर सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहणारे हरहुन्नरी रंगकर्मी अरुण होर्णेकर हे लेखक, दिग्दर्शक कलावंत आहेत. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ अॅब्सर्डच्या अचाट प्रयोगांपासून ते अलीकडच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ पर्यंत ते सतत काही ना काही करून बघत असतात. ते नाट्यक्षेत्रात किमान ३५ वर्षे आहेत.
* २००९ : अरुण होर्णेकर
* २०१० : चंदाताई तिवाडी : महिला भारुडकार म्हणून लोकरंगभूमी गाजवत आहेत.
* २०११ : अप्पासाहेब धाडी
"https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_सोमण" पासून हुडकले