"कन्यागत महापर्वकाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महापर्वकाल म्हणजे महान पुण्य काळ. गुरू कन्या राशीत गेल्यावर कृष्णा नदीच्या तीरावर होणार्‍या उत्सवाला कन्यागत महापर्वकाल उत्सव असे म्हणतात.
 
हे महापर्वकाल भारतभरात वेगवेगळ्या नदीकिनारी होत असतात. [[गुरू ग्रह|गुरू ग्रहाला]] सूर्याभोवती एक प्रदक्षणा करायला १२ वर्षे लागतात. म्हणजे गुरूचा मुक्काम दरवर्षी एका राशीत असतो. गुरू कुंभ राशीत गेला, की गंगा नदीच्या तीरावर कुंभमेळा साजरा होतो. गुरू सिंह राशीत गेला की गोदावरीच्या तीरावर सिंहस्थ मेळा होतो.
 
भारतात असेच दरवर्षी नद्यांचे लहान-मोठे उत्सव सुरू असतात. त्यातील सुमारे २५० उत्सव प्रसिद्ध आहेत. गुरू ग्रहाचाग्रहाच्या प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक्काम असतो.राशीमधील त्यामुक्कामाच्या वेळीकाळात देशाच्या विविधविशिष्ट भागांमध्ये नद्यांच्या किनारी जे उत्सव सुरू असतात त्यांनाच महापर्वकाल म्हणतात. महापर्वकालाच्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदी अवतरते अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते अशी महापर्वकालाची संकल्पना आहे.