"मध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Honey comb.jpg|thumb|[[मधमाशांचे पोळे]]]]
[[चित्र:Madhmashi.JPG|thumb|[[मधमाशी]] मध टिपतांना]]
'''मध''' ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची [[मधमाशी|मधमाश्यांच्या]] लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो.
 
अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.
मधमाशा हा मध जांभूळ, निलगिरी, मोहरी, करंज, कारवी, हिरडा-गेळा, लिची, शेवगा, ओवा, सूर्यफूल इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो.
 
मधमाशा हा मध जांभूळ, निलगिरी, मोहरीओवा, करंज, कारवी, हिरडा-गेळानिलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, ओवासूर्यफूल, सूर्यफूलहिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो.
 
* ओमरेंदा मध महाराष्ट्र व कोयनेचे जंगल परिसरातून गोळा केला जातो. हा रंगाने पिवळसर आहे, तर मधाची चव स्वादिष्ट आहे.
* करंजाचा मध महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांतून गोळा केला जातो. रंग मध्यम असून, मधाची चव कडवट व विशिष्ट आहे.
* जांभळाचा मध हा सह्याद्रीच्या जंगलांत अधिक प्रमाणात गोळा केला जातो. रंगाने हा मध गडद, तर चवीने कडवट असतो. मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम शक्तिवर्धक मध आहे.
* निलगिरीचा मध निलगिरीच्या जंगलात गोळा केला जातो. मधाचा रंग गडद असून, चव मात्र विशिष्ट असते. सर्दी-खोकला व दम्यासाठी हा मध उपयोगी पडतो.
* मोहरीचा मध हा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांतून गोळा केला जातो. हा मध राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून गोळा केला जातो. या मधाचा रंग पांढरट पिवळा असून, या मधाची चव विशिष्ट असते. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हा मध अधिक शक्तिवर्धक समजला जातो.
लिचीचा मध उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांतून गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असून, चव विशिष्ट आहे. हा मध आरोग्यासाठी स्वादिष्ट आणि शक्तिवर्धक आहे.
* शेवग्याचा मध हा बिहार आणि महाराष्ट्रात गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असला तरी चव मात्र स्वादिष्ट आहे. हा मध व्हिटॅमिन-ई युक्त असल्याने फायदेशीर ठरतो.
* सूर्यफुलाचा मध महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून गोळा केला जातो. सोनेरी, पिवळ्या रंगाचा हा मध असला तरी चवीला मात्र हा मध गुळचट आहे. हा मध उत्तम शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो.
* हिरडागेळा हा मधसुद्धा सह्य़ाद्रीच्या जंगल परिसरामध्ये गोळा केला जातो. या मधाचा रंग गडद असून, चव मात्र तुरट आहे. या मधामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
 
==आयुर्वेदात मध==
"https://mr.wikipedia.org/wiki/मध" पासून हुडकले