"मध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Honey comb.jpg|thumb|[[मधमाशांचे पोळे]]]]
[[चित्र:Madhmashi.JPG|thumb|[[मधमाशी]] मध टिपतांना]]
'''मध''' ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची [[मधमाशी|मधमाश्यांच्या]] लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो.
आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो.आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-
 
मधमाशा हा मध जांभूळ, निलगिरी, मोहरी, करंज, कारवी, हिरडा-गेळा, लिची, शेवगा, ओवा, सूर्यफूल इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो.
 
==आयुर्वेदात मध==
आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्या वेळी सेवन केला जातो आणि थंड पाण्यातून की कोमट यांप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलतात.
 
नियमित मध आणि लिंबू घेतल्याने वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचा अनेक फायदे होतात. १. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये अॅन्टिबॅक्‍टेरिअल तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते. २. मध रोज खाल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि अॅलर्जीचा धोका कमी होतो. ३. वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. ४. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट्‌स असतात. ही खाल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो आणि मधात लिंबाचा रस टाकला तर ऊर्जा अधिक वाढते. ५. मध आणि लिंबूमध्ये असलेली अॅन्टिऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
 
आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो.आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-
* माक्षिक
* भ्रामर
"https://mr.wikipedia.org/wiki/मध" पासून हुडकले