"एकनाथ खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
 
==खडसे यांच्या राजीनाम्याची कारणे==
* खडसे यांच्या गजानन पाटील या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक.
* पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान..
* दाऊद इब्राहीमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांचे कागदपत्रांच्या आधारे आरोप.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dawood-khadse-call-link-vadodara-hacker-files-pil-against-eknath-khadse/articleshow/52488921.cms</ref>
ओळ ३९:
* समाजसेविका अंजली दमानिया यांचे आझाद मैदानात उपोषण
* खडसेंची घराणेशाही :<br />
खडसे यांना जमीनखरेदी प्रकरणाबरोबरच घराणेशाही राबविल्याचा फटकाही बसला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. खडसे दुग्धव्यवसायमंत्री असताना त्यांच्या पत्‍नी मंदाकिनी या ‘महानंद’च्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर मुलगी रोहिणी या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. खडसे यांच्या या घराणेशाहीमुळेहीघराणेशाहीमुळे पक्षश्रेष्ठीपक्षश्रेष्ठीही नाराज होते.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मंत्र्यांप्रमाणे एकनाथ खडसे यांनाही सर्व आरोपातून मुक्त करीत ‘क्लीन चिट’ दिली आहे. मात्र, भोसरीच्या जमिनीचे प्रकरण आधीच न्यायप्रविष्ट असल्याने त्यातून एकनाथ खडसे यांची सुटका करता आलेली नाही.
 
==वैयक्तिक जीवन==