"फणस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस
 
फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चार किंवा चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्‍यामध्ये एक बी असते. तिला आठळी असेकिंवा आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गर्‍याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात.
 
== प्रकार ==
ओळ २४:
 
=== विलायती फणस ===
फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात. सकल्या आणि ड्गूळ हाही फणसाच्या जाती आहेत.
 
 
== लागवड ==
Line ३४ ⟶ ३५:
* सांजणे (फणस इडली)
* तळलेले गरे
* फणसाची साठे (फणस पोळीपोळ्या)
* आठळ्यांची भाजी
* पावेची भाजी
"https://mr.wikipedia.org/wiki/फणस" पासून हुडकले