"फणस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.201.238.57 (चर्चा) यांनी केलेले बदल 101.58.24.209 यांच्या आवृत्तीकडे पूर्...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:फणसाचे गरे.jpg|इवलेसे|उजवे|बरक्या फणसाचे गरे ]]
 
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.
==इतर नावे==
फणस हा आकाराने मोठा असतो. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यासारखा टोकदार भाग असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच गरे लागलेले असतात. गऱ्यामध्ये बी असते. त्यला आठल असे म्हणतात.
* इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
* कानडी : कुज्जा, तागे, पनेसा, हलासिना
* गुजराथी : वणस
* शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
* संस्कृत : कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस
 
फणस हाहे फळ आकाराने मोठाफार असतोमोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यासारखाकाट्यांसारखी टोकदारअनेक भागटोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. गऱ्यामध्येएका गर्‍यामध्ये एक बी असते. त्यलातिला आठलआठळी असे म्हणतात.
== प्रकार ==
 
== प्रकार ==
फणसाचे दोन प्रमुख प्रकार असतात:-आहेत.
=== बरका ===
बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात.
 
बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो.
 
=== कापा ===
कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.
 
कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो.
 
=== विलायती फणस ===
फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हि सुद्धाहीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.
 
फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हि सुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.
 
== लागवड ==
फणसाची महाराष्ट्रातील [[कोकण]] भागात याची प्रामुख्याने लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावर हीघाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.
 
महाराष्ट्रातील [[कोकण]] भागात याची प्रामुख्याने लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावर ही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते.
 
== फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ ==
 
* फणसाच्या साकट्याची भाजी
* फणसाच्याकच्च्या कच्याफणसाच्या गऱ्याचीगर्‍यांची भाजी
* सांजणे (फणस इडली)
* तळलेले गरे
* फणसाची साठे (फणस पोळी)
* आठलांचीआठळ्यांची भाजी
* पावेची भाजी
* उकडलेल्या आठलाआठळ्या
 
फणसाचे गरे खाल्यावर त्यावर [[विडयाचे पान]] खाऊ नये. तसे करणे हे [[विरुद्धाशन]] आहे.
 
==फणसाचे उपयोग==
झाडाचे लाकूड खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी वगैरेंसाठी उत्तम असते.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9557&Itemid=2 | शीर्षक =मराठी विश्वकोष | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | भाषा = मराठी }}
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
* [[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/फणस" पासून हुडकले