"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
| वडील_नाव = शिरीष
| आई_नाव =
| पती_नाव = वरद लघाटे
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ २७:
| तळटीपा =
}}
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍या स्पृहा जोशी ह्या [[झी मराठी]] वाहिनीवरील [[उंच माझा झोका]], [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] व [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. उंच‘उंच माझा झोकामध्येझोका’मध्ये [[रमाबाई रानडे]] ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.
 
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.
 
==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट==
* मोरया
 
==स्पृहा जोशी याछी भूमिका असलेली नाटके==
* अनन्या (एकांकिका)
* ग म भ न (एकांकिका)
* नेव्हर माइंड
* पेइंग घोस्ट
* बायोस्कोप
* युग्मक (एकांकिका)
* लहानपण देगा देवा
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* अग्निहोत्र
* आभाळमाया
* उंच माझा झोका
* [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]
* [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]
* एक हा असा धागा सुखाचा
* दे धमाल
* बाँबे लॉयर्स
* सत्यमेव जयते
* स्ट्रगलर्स
 
==पुरस्कार==
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
* सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार २००३
* अक्षरगंध प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज पुरस्कार
 
==बाह्य दुवे==