"पुपुल जयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुपुल जयकर (जन्म : इटावा-उत्तर प्रदेश, ११ सप्टेंबर, इ.स. १९१५, मृत्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पुपुल जयकर (जन्म : इटावा-[[उत्तर प्रदेश]], ११ सप्टेंबर, इ.स. १९१५, मृत्यू : मुंबई, २८२९ जूनमार्च, इ.स. १९९७) या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या लेखिका होत्या.
 
पुपुल जयकर यांचे वडील [[सुरत]]चे विनायक एन. मेहता. ते [[अलाहाबाद]] येथे आय.सी.एस. अधिकारी होते. त्यामुळे पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण [[अलाहाबाद]]मध्ये गेले. तेव्हाच त्यांचे [[नेहरू]] घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांची [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींशी]] परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत.
ओळ ११:
 
==पुपुल जयकर यांची संस्थाकीय कामे==
 
 
==पुपुल जयकर यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* [[इंदिरा गांधी]] : (चरित्र, मूळ इंग्रजी-१९९२, मराठी अनुवाद - [[अशोक जैन]], १९९३पासून २०१३पर्यंत पंधरा आवृत्त्या)
* The Buddha: A Book for the Young (१९८२)
* The Children of Barren Women : (Essays, investigations and stories, १९९४)
* The Earthen Drum: An Introduction to the Ritual Arts of Rural India (१९८०)
* The Earth Mother (१९८९)
* Fire in the Mind : Dialogues with J. Krishnamurti. (१९९५)
* God is not a full stop: and other stories. (१९४९).
* J. Krishnamurti: A Biography (१९८८)
* Textiles and Embroideries of India (१९५६)
* Textiles and Ornaments of India: A Selection of Designs (सहलेखक - जॉन आयर्विन, १९७२)
* What I am ( Indira Gandhi in conversation with Pupul Jayakar, १९८६)
 
==पुपुल जयकर यांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मभूषण (१९६७)