"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३६२:
* आय.पी.सी.सी. -इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स/परीक्षा: भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी दुसरी परीक्षा (पहिली CAPTC)
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.बी.पी.एस. - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग परसोनेल सिलेक्शन (परीक्षा)
* आय बी पी महिला महाविद्यालय -डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय (औरंगाबाद)
* आयपीईआर - इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च (भोपाळ)