"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४९:
* मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - [[चिंतामण विनायक वैद्य]]
* राजा शिवछत्रपती (लेखक - [[ब.मो. पुरंदरे]], १९६५)
* श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, ([[गजानन भास्कर मेहेंदळे]])
* शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख
* शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
* शिव छत्रपतींचे चरित्र ([[रघुनाथ विनायक हेरवाडकर]])
* Shivaji - The Great Guerrilla (R..D. Palsokar)
* Shivaji - ((सर [[यदुनाथ सरकार]])
* शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
* शिवाजी व शिवकाल (सर [[यदुनाथ सरकार]]; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
* [[शिवाजी निबंधावली]] खंड १ व २
Line २५७ ⟶ २६२:
* शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या ग्रंथात, श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.
या ग्रंथात पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेख आहेत.
* शिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)
 
* शिवाजी जीवन आणि काळ ([[गजानन भास्कर मेहेंदळे]])
 
* Shivaji Maharaj the greatest (हेमंतराजे गायकवाड)
* शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ (श्रीपाद दामोदर सातवळेकर)
* शिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)
* शिवाजी महारांची पत्रे(
* शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)
 
== साहित्यात व कलाकृतींमध्ये ==