"जयश्री देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयश्री रवींद्र देशपांडे (जन्म : इ.स. १९४७, निधन : पुणे, जून, २०१६) या प...
(काही फरक नाही)

००:५०, ६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

जयश्री रवींद्र देशपांडे (जन्म : इ.स. १९४७, निधन : पुणे, जून, २०१६) या पाकक्रिया या विषयांवर लिखाण करणार्‍या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे आकाशवाणी आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाककृती विषय कार्यक्रम सादर झालेे होते.

जयश्री देशपांडे यांनी लिहिलेली लोकप्रिय पुस्तके

  • हमखास पाकसिद्धी (व्हेज +नॉनव्हेज)
  • हमखास पाकसिद्धी (व्हेज)