"विलास मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होत...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होते. इ.स. १९९२मध्ये त्यांना [[मृण्मयी पुरस्कार]]ाने सन्मानित करण्यात आले.
 
विलास मनोहर हे गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात हेमलकसा-भामरागड येथे आदिवासींसाठी काम करणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांचे सहकारी होते. डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी ते १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झाले होते. दारिद्‌र्‍य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्ले प्रकाश आमट्यांना आणून देत. दोघांनी मिळून अनेक जंगली जनावरांना आश्रय दिला होता.
 
==विलास मनोहर यांनी लिहिलेली पुस्तके==