"धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कारखाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
विष्णुशास्त्रींनंतर त्यांचे चिरंजीव वैद्य गंगाधर ऊर्फ नानासाहेब पुराणिक यांनी कारखान्याचा विस्तार केला. धूतपापेश्वर निर्मित शास्त्रशुद्ध, प्रमाणित, सुरक्षित व गुणकारी औषधे आयुर्वेदीय औषधी निर्माण क्षेत्रात व ग्राहकांत गुणवत्तेचा मानदंड म्हणून ओळखली जातात.
 
==प्रकाशने==
धूतपापेश्वर औषधी कारखाना यांची स्वतःची काही पुस्तक प्रकाशने आहेत, ती अशी:-
* आरोग्यमंदिर पत्रिका (१९३८पासून नियमितपणे प्रकाशित)
* आयुर्वेदीय औषधीकरण (मराठी ग्रंथ)
* औषधी विवरण पुस्तिका (द्वैमासिक ई-पुस्तिका)
* द्रव्यशोधन विधी (आगामी)