"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
61.0.161.119 (चर्चा)यांची आवृत्ती 1405717 परतवली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
ओळ १२२:
==टिळकांवर निघालेला चित्रपट==
* लोकमान्य - एक युगपुरुष (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे). - इ.स. २०१५.
 
==लोकमान्यांचे पुतळे==
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील ठिकांची काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-
* [[खामगाव]] ([[बुलढाणा जिल्हा]]
* [[तळोदा]] ([[नंदुरबार जिल्हा]])
* नवी दिल्ली (महाराष्ट्र सदन-प्रस्तावित)
* नागपूर
* निगडी (पुणे)
* पुणे (मंडई; टिळक स्मारक मंदिर, [[गायकवाड वाडा]])
* [[बार्शी]] (मंडई)
* बोरीवली (मुंबई) : हा पुतळा रस्त्यावरचे सिग्नल दिसण्याला अडथळा होतो, म्हणून हलवणार आहेत.
* रत्‍नागिरी (टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात)
 
== संदर्भ ==