"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
डॉ. '''राजन गणपती गवस''' ([[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२१ नोव्हेंबर २०१३ | accessdate=४ डिसेंबर २०१३ | language=मराठी |लेखक=संजय वझरेकर}}</ref>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणार्‍या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] साली [[साहित्य अकादमी पुरस्कार]] जाहीर झाला.
 
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचतात.
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए. एम.एड. पीएच्‌.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. गारगाेटी या गावी असणार्‍या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळू लागले.
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले