"पानशेत धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
== पानशेत पूर ==
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी [[भाप्रवे]]नुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून [[पुणे]] व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग [[पानशेत पूर]] म्हणून ओळखला जातो.
 
==पानशेत पूरग्रस्तांची कहाणी==
पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणार्‍या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.