"बाळ गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळ गोसावी हे एक मराठी नाटकांत काम करणारे नट होते. त्यांच्या पत्‍...
(काही फरक नाही)

१३:०७, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

बाळ गोसावी हे एक मराठी नाटकांत काम करणारे नट होते. त्यांच्या पत्‍नी भारती गोसावी या नाट्य‍अभिनेत्री असून बंधू राजा गोसावी जे नाट्य-चित्रपट अभिनेते होते.

बाळ गोसावी यांचा अभिनय असलेली नाटके

संगीत नाटके

  • एकच प्याला
  • प्रेमसंन्यास
  • भावबंधन
  • शारदा

गद्य नाटके

  • अकुलीना
  • असुनी नाथ मी अनाथ
  • कृष्णार्जुन युद्ध
  • गाढवाचं लग्न
  • चांदणे शिंपीत जा
  • तुझे आहे तुजपाशी
  • नवरा माझ्या मुठीत गं
  • पैसे झाडाला लागतात
  • माझी बायको माझी मेव्हणी
  • लग्नाची बेडी

लोकनाट्ये

  • आले वयात काय माझा गुम्हा
  • गाढवाला भेटला गुरू
  • तुम्हांवर माझा जीव जडला
  • नार मी सोन्याची हुलछडी
  • मंचक सजला गुलाब फुलला