"इंदुमती शेवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
इंदुमती शेवडे जी.डी. आर्ट असून उत्तम चित्रकार होत्या. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील चित्रे त्या स्वतःच काढीत.
 
इंदुमती शेवडे यांनी लिहिलेल्या अनेक श्रुतिका नागपूर नभोवाणीकेंद्रावर प्रसरिथोत असत.
 
==इंदुमती शेवडे यांनी लिहिलेली पुस्तके==
* इये साहेबाचिये नगरी (प्रवासवर्णन)
* [[पु.य. देशपांडे]] (चरित्र)
* संत कवयित्री : 'संत कवयित्री' हे स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासमालिकेतील पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात महादाइसा, [[मुक्ताबाई]], [[जनाबाई]], [[बहिणाबाई]], [[वेणाबाई]] या पाच संत कवयित्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे.
* कथा एका शायराची (मिर्झा गालिब यांच्या जीवनावरची कादंबरी)
 
==साहित्यिक कार्य==
[[राम शेवाळकर]]रांनी १९७६ साली विदर्भात स्थापन केलेल्या अभिव्यक्ती या लेखिकांसाठीच्या सजग आणि अग्रणी संस्थेचे चौथे विदर्भ लेखिका संमेलन इंदुमती शेवडे यांच्या हस्ते मार्च १९९० मध्ये पार पडले.
 
 
{{DEFAULTSORT:शेवडे,इंदुमती}}