"निर्मला देशपांडे (गांधीवादी नेत्या)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''निर्मला देशपांडे''' (जन्म : नागपूर, १९ ऑक्टोबर १९२९; -मृत्यू : नवी दिल्ली, १ मे २००८) ह्या सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या होत्या. मराठीतील विचारवंत लेखक [[पु.य. देशपांडे]] हे निर्मला देशपांडे यांचे वडील आणि लेखिका विमलाबाई देशपांडे या आई होत.
 
निर्मला देशपांडे या [[नागपूर]]च्या मॉरिस कॉलेजात पॉलिटिक्सच्या प्राध्यापिका होत्या. इ.स. १९५२मध्ये त्या [[विनोबा भावे]] यांच्या भूदान चळवळीत सामील झाल्या, आणि त्यांनी [[विनोबा भावे|विनोबांबरोबर]] ४० हजार किलोमीटरची पदयात्रा केली.
 
पहिल्यांदा १९९७साली आणि नंतर २००४ साली त्या राज्यसभेच्या राष्ट्रपतिनियुक्त सदस्य झाल्या. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने आणि राजीव गांधी सद्भावना पुरस्काराने सन्मानित केले होते.
 
{{विस्तार}}