"पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुरुषोत्तम यशवंत देशपांडे हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघण...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१९००-१९८६) हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणार्‍या [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] मुखपत्र असलेल्या [[युगवाणी]] या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली.
 
==पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली काही पुस्तके==
* अनामिकाची चिंतनिका
* अनुभवामृत रसरहस्य, खंड १, २, ३.
ओळ ८:
* काळी राणी
* गांधीजीच का?
* खरा पातंजल योग (इंग्रजी अनुवाद - The authentic yoga : a fresh look at Patanjali's yoga sutras with a new translation, notes and comments)
* चंद्रावरचा कलंक
* Tathagata Buddha, the Untold Story of the Enlightened One b
* नवे जग
* नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
Line २० ⟶ २१:
* सदाफुली
* ज्ञानदेव
 
==पु.य. देशपांडे यांच्यासंबंधीची पुस्तके==
* इलाचंद्र जोशी और पुरुषॊत्तम यशवंत जोशी : मनोवैज्ञानिक उपन्यासों का तुलनात्मक अध्ययन (हिंदी, इंदू भाटिया)
* पु.य. देशपांडे ([[इंदुमती शेवडे]])
* पु.य. देशपांडे यांचे कादंबरी विश्व (प्रज्ञा आपटे)
 
 
(अपूर्ण)