"पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुरुषोत्तम यशवंत देशपांडे हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघण...
(काही फरक नाही)

१४:१७, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणार्‍या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते.

पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनामिकाची चिंतनिका
  • अनुभवामृत रसरहस्य, खंड १, २, ३.
  • आमूलाग्र
  • आहुती
  • काळी राणी
  • गांधीजीच का?
  • खरा पातंजल योग
  • चंद्रावरचा कलंक
  • नवे जग
  • नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
  • बंधनाच्या पलीकडे
  • भेरीघोष की धर्मघोष?
  • मयूरपंख
  • मानवोपनिषद
  • विशाल जीवन
  • विश्वदर्शन अथवा नासदीय सूक्त नीराजन(?)
  • सदाफुली
  • ज्ञानदेव