"इन्स्क्रिप्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:

==इन्स्क्रिप्टमधील दोष==
१. इन्स्क्रिप्ट वापरून मराठीतले अॅ (‘अ’वर आडवी चंद्रकोर) टाईप करता येत नाही. ऍ म्हणजे अॅ नव्हे.
२. इन्स्क्रिप्टमध्ये पाऊण य हे अक्षर नाही. त्यामुळे ट, ठ, ड, ड, छ, द, द्र या अक्षरांना ‘य’ जोडता येत नाही.

३. इन्स्क्रिप्टमध्ये ZWNJ (झीरो वि्ड्थ नॉन जॉयनर)ची सोय नाही. त्यामुळे स्पोर्ट्‌स, वर्ड्‌ज हे शब्द योग्य तर्‍हेने लिहिता येत नाहीत.

४. मराठीतली च़, छ़, झ़ ही अक्षरे लिहिण्याची काहीच सोय केलेली नाही. त्याउलट र्‍हस्व ऎ, र्‍हस्व ऒ, ऍ, नुक्तावाले ऴ, य़, ऱ, व़, ही मराठीत कधीही न लागणारी अक्षरचिन्हे आहेत.

ओळ २०:
६. फक्त मराठीतच असणारी र्‍य, र्‍ह ही चंद्रकोरीसारखा ‘अर्धा र’ असलेली जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.

७. स्वरावर रफार लिहिण्याची सोय नाही, त्यामुळे हविर्अन्‍न, कुर्आन, आशीर्उक्ती, पुनर्ऐक्य, नैर्ऋत्य हे शब्द लिहिता येत नाहीत.

८. आडव्या जोडणीची जोडाक्षरे लिहिता येत नाहीत, म्हणून रत्‍नागिरी, प्राप्‍त, हेन्‍री लिहिणे जमत नाही.

. शृंगार हा शब्द ‘श्र’तला श वापरून लिहिता येत नाही., वगैरे,त्यामुळे चतुशृंगी लिहिणे शक्य नाही. वगैरे

१० मराठी ‘श’ची सोय नाही.

वगैरे, वगैरे