"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
'''उत्तम कांबळे''' हे संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.<ref>Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-1-30-09-2010-1d85f&ndate=2010-09-30&editionname=mumbai. It is a snapshot of the page as it appeared on 30 Sep 2010 22:41:01 GMT.</ref>
== शिक्षण ==
उत्तम कांबळे यांचेव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
 
== कारकीर्द ==
कांबळ्यांनी शिक्षणानंतर त्यांनी काही काळ कॉलेजांमध्ये नोकरी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात दोन वर्षे, आणि नाशिकच्या एच.पी.टी कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापन केले.
 
उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला . १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्‍या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.
 
*कांबळे यांचे ' आई समजून घेताना ' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या पुस्तकाचे ब्रेललिपीत रूपांतर झाले आहे, तसेच कानडी भाषेत आणि इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत.
== प्रकाशित साहित्य ==
 
== उत्तम कांबळे यांचे प्रकाशित साहित्य ==
* कादंबर्‍या - अस्वस्थ नायक, बुद्धाचा र्‍हाट, श्राद्ध
* कथासंग्रह - कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या, रंग माणसांचे
* ललित - अखंड घालमेल, उजेड अंधाराचं आभाळ, कुंभमेळ्यात भैरू, थोडंसं वेगळं, निवडणुकीत भैरू
* कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता
* आत्मकथन - आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी, वाट तुडवताना
* संशोधनपर ग्रंथ - अनिष्ट प्रथा, कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा?, देवदासी आणि नग्नपूजा, भटक्यांचे लग्न, वामनदादांच्या गीतांतील भीमदर्शन
 
* ' आई समजून घेताना ' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या पुस्तकाचे ब्रेललिपीत रूपांतर झाले आहे, तसेच कानडी भाषेत आणि इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत.
 
== साहित्य संमेलनातील सहभाग ==
Line ५५ ⟶ ५६:
** [[प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन]], [[बुलढाणा]]
** ५वे [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]], [[नाशिक]] (२२ फेब्रुवारी २००४)
** ९वे अ.भा. [[शब्दगंधआंबेडकरी साहित्य संमेलन]], [[सांगलीवणी]] ([[यवतमाळ]]) (१३ जाने २००६)
** नववे अ.भा. [[आंबेडकरी साहित्य संमेलन]], [[वणी]] ([[यवतमाळ]]) (१३ जाने २००६)
** तेरावे कामगार साहित्य संमेलन, [[अमरावती]] (२०, २१ जाने.२००६)
** दुसरे [[ग्रामीण मराठी साहित्य संमेलन]], येळ्ळूर, [[कर्नाटक]] (४ फेब्रुवारी २००७)
** सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, [[दादर]] (५ सप्टेंबर २००९)
** ८४व्या [[ठाणे]] येथील ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२०११२५, २६, २७ डिसेंबर २०१०)
** जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (२३ ऑगस्ट २००८)
** ४०वे [[अंकुर साहित्य संमेलन]], [[चाळीसगाव]] (४ नोव्हेंबर २००८)