"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ २९:
}}
 
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक आहेत.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरच्यामॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्याबे सुरू झालेल्या नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन. त्यानंतर विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी नाट्यदिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांची निवड झाली.
 
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणाऱ्यालिहिणार्‍या आणि बसविणाऱ्याबसविणार्‍या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत.
 
किशोर प्रधान यांनी नागपूरमधून अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’]]मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एम‍आय‍जी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. [[पुरुषोत्तम दारव्हेकर]] हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले.
 
==अभिनयाची कारकीर्द==
प्रधान रहात असलेल्या कॉलनीत सादर करायच्या एका नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्‌तास बसस्टॉपवरबस स्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्यानायिकांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, प्रयोग तुफान रंगला. तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोऱ्यानव्याकोर्‍या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिगदर्शितदिग्दर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी"
 
==नाटकाच्या ऑफर्स==
‘काका किशाचा’ या नाटकाचे सुमारे २०० प्रयोग झाले. त्यानंतर किशोर प्रधानांनी ‘रात्रे थोडी सोंगे फार’ हे नाटक दिग्दर्शित केले, तेही गाजले. त्यानंतर किशोर प्रधान यांनी दुसर्‍या दिग्दर्शकांच्या नाटकात कामे करायला सुरुवात केली. [[आत्माराम भेंडे]] यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’,‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ अशांसारख्या पाच ते सहा नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या.
 
==किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेली आणि त्यांत भूमिका केलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
* कल्पनेचा खेळ (या नटकात किशोर प्रधानांनी प्रोफेसरची भूमिका केली होती)
* काका किशाचा (पहिले जाहीर नाटक-१९७०) (किशाची भूमिका)
* घरोघरी मातीच्या चुली (सुनील)
* तीन चोक तेरा (खासगी रंगभूमीवरचे पहिले नाटक)
Line ४६ ⟶ ५०:
* प्रीतिच्या रे पाखरा
* बेबी (डायरेक्टर)
* भुतावळ
* मालकीण मालकीण दार उघड (दिग्दर्शक - [[आत्माराम भेंडे]])
* मिळाली परी तरी ब्रम्हचारी
* या, घर आपलंच आहे (नाथ)
* रात्र थोडी सोंगं फार (भरत)
* लागेबांधे (लेखक - दत्ता केशव, दिग्दर्शन - [[आत्माराम भेंडे]]; महिला मंत्र्याच्या पीएची भूमिका)
* Best of bottoms up (२००७ पासून)
* हॅटखाली डोके असतेच असे नाही (दिग्दर्शक - [[आत्माराम भेंडे]])
* हनिमून झालाच पाहिजे (दिग्दर्शक - [[आत्माराम भेंडे]])
* Best of bottoms up (२००७ पासून) या नाटकाचे २५०हून अधिक प्रयोग झाले. (सात-आठ वेगवेगळ्या भूमिका, कधी हवालदार, कधी डॉक्टर तर कधी आणिक कुणी)
* Bindhast (१९९१-९२)
* Carry on Bombay (१९९१)
Line ६५ ⟶ ७४:
* World is weak (१९९२)
 
==किशोर प्रधान यांनी दिगदर्शितदिग्दर्शित केलेली पण त्यांची भूमिका नसलेली नाटके==
 
==किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित न केलेली पण त्यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
Line ७८ ⟶ ८७:
* लैला ओ लैला (मनोहर)
* संभव-असंभव : मूळ गुजराती नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - [[शोभा प्रधान]]
* हनीमूनहनिमून झालाच पाहिजे (बनचुके)
* हँड्‌स अप (रविराज)
 
Line ८५ ⟶ ९४:
* कशाला उद्याची बात
* खिचडी़ (हिंदी)
* गॉड ओन्ली नोज (इंग्रजी, सेक्रेटरी)
* छोडो कल की बातें (हिंदी)
* जब वी मेट (हिंदी) : या नाटकातली ’अकेली लड़की खुली तिजोरी की तरह होती है’ म्हणणार्‍या स्टेशनमास्तरची भूमिका
* जब वी मेटजिगर (हिंदी)
* डॉक्टर डॉक्टर
* डॉक्टर डॉक्टर (विसरभोळ्या डॉक्टरची भूमिका. त्यांचा असिस्टंट [[लक्ष्मीकांत बेर्डे] होते.
* त्याचा बाप तिचा बाप
* नवरा अवली बायको लव्हली
* नवरा माझा ब्रम्हचारी
* नाना मामा
* प्राईम टाईम (पुरुषोत्तम आपटॆ)
* बाप तिचा बाप
* Brave Heart (आजोबांची भूमिका)
* भिंगरी
* मस्ती एक्सप्रेस (हिंदी)
* मामा भाचे (मामाची भूमिका. [[यशवंत देव]] हे भाचा होते.)
* मास्तर एके मास्तर
* मीराबाई नॉट औट (हिंदी, स्कूल-प्रिन्सिपाल))
* मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
* रफ़्तार (हिंदी)
* रानपाखरा
* रूल्स-प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला (हिंदी, दादा)
* लगे रहो मुन्नाभाई (हिंदी) (प्राध्यापकाची भूमिका)
* लाडीगोडी
* लालबाग परळ
Line ११० ⟶ १२३:
* शिक्षणाच्या आईचा घो
* शेजारी शेजारी
* सिटी ऑफ गोल्ड - मुंबई १९८२ : एक अनोखी कहानी (हिंदी, भूमिकेचे नाव खेतान)
* स्टेपनी (सह‍अभिनेता [[भरत जाधव]])
* हॉर्न (हिंदी)
* ह्यांचा काही नेम नाही
 
 
==किशोर प्रधान यानी काम केलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* अदालत (हिंदी, प्रकरण राज चौथे चोर का, भूमिकेचे नाव यशवंत लोहार)
 
* गजरा (दिग्दर्शन आणि निर्मिती किशोर आणि शोभा प्रधान)
 
* जबान संभाल के (मुर्दा)
 
* सीआयडी (मालिका, प्रकरण खूनी चष्मा, भूमिकेचे नाव - रतन)
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|प्रधान, किशोर]]