"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:

अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला.

==मनुस्मृतीतील काही सुवचने==
१.

विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।

अमित्रादपि सद्‌वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)

विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.

२.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

यत्रैतास्‌ तु न पूज्यन्ते सर्वास्‌ तत्राफलाः क्रियाः ॥ (३.५६)

जेथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात. परंतु जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.
३.

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।

रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)

स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्‍याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.

४.

वाहतुकीमध्ये वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना '''याच क्रमाने''' अग्रक्रम देण्यास मनू सांगतो (२.१३८).

==मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके==
Line २४ ⟶ ४०:
* मनुस्मृती - भूमिका ([[वरदानंद भारती]])
* श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य ([[वरदानंद भारती]])

==मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)==