"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Manusmriti.jpg|इवलेसे|मनुस्मृती]]
मनुस्मृती हा इसवी सनाच्या २र्‍या शतकात लिहिलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात विश्वोत्पत्ती, आहार, आरोग्य, गुरु-शिष्य संबंध, अध्ययन आणि अध्यापन विषयक नियम, गौरव, स्त्री-संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वाहतूक नियम, प्राणिहत्या, शासकीय सेवा, राजधर्म, धनसंचयाचे नियम अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
मनुस्मृती हा प्राचीन ग्रंथ आहे.
 
== अध्याय ==
 
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.
 
== रचना ==
 
ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनुलामनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
 
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
Line १५ ⟶ १४:
विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||
 
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनुलामनूला आणि मनुनेमनूने इक्ष्वाकुलाइक्ष्वाकूला सांगितला.
 
==मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके==
* डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? (डॉ. [[यशवंत मनोहर]])
* निवडक मनुस्मृती, संकलन आणि भाष्य (डॉ. रंगनाथ मुडसूरकर)
* मनु आणि स्त्री (डॉ. म.बा. कुलकर्णी)
* मनुशासनम्‌ : निवडक मनुस्मृती ([[विनोबा भावे]])
* मनुस्मृती-काही विचार (डॉ. [[नरहर कुरुंदकर]])
* श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य ([[वरदानंद भारती]])
 
 
==मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)==
* महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह)
 
 
 
 
[[वर्ग:हिंदू धर्मग्रंथ]]