"काका विधाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काका विधाते हे अस्सल ऐतिहासिक विषयांवर कादंबर्‍या लिहिणारे एक म...
(काही फरक नाही)

२२:३७, २४ जुलै २०१६ ची आवृत्ती

काका विधाते हे अस्सल ऐतिहासिक विषयांवर कादंबर्‍या लिहिणारे एक मराठी लेखक होते..


काका विधाते यांच्या कादंबर्‍या

  • दर्यादिल : मोगल शहाजादा दारा शिकोहवरील ऐतिहासिक कादंबरी
  • दुर्योधन (१९१४); ४थी आवृत्ती - १९१६
  • भार्गव : अखेरचा हिंदू सम्राट हेतू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऐतिहासिक कादंबरी.
  • संताजी: ३री आवृत्ती, १९१६