"सत्यजित राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
ओळ ५६:
 
=== लेखनकार्य ===
चित्रपटनिर्मितीबरोबरच सत्यजित राय यांनी विपुल लेखनही केले. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी गुप्तहेर [[प्रदोषचंद्र मित्तर|फेलूदा]] आणि प्रा. शोंकू या दोन लोकप्रिय पात्रांची निर्मिती केली. यापैकी फेलूदांचे पात्र [[शेरलॉक होम्स|शेरलॉक होम्सच्या]] पात्रावर आधारलेले आहे. प्रा शोंकू यांच्या कथा सायन्स फिक्शन या प्रकारात मोडतात. सत्यजित रायांचेराय यांचे साहित्य इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभला आहे. त्यांच्या बऱ्याचबर्‍याच पटकथाही प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय भारतीय आणि परदेशी चित्रपटांवर तुलनात्मक पुस्तक [[अवर फिल्म, देअर फिल्म्स]] आणि त्यांचे आत्मचरित्र जाखान चोटो चिल्लम विशेष उल्लेखनीय आहेत.
 
==पुस्तके==
* The Apu trilogy (सहलेखिका - शंपा बॅनर्जी)
* अवर फिल्म, देअर फिल्म्स (इंग्रजी)
The chess players : and other screenplays (इंग्रजी)
* जाखान चोटो चिल्लम (आत्मचरित्र)
* My years with Apu (इंग्रजी)
* सत्यजित राय की कहानियाँ (हिंदी)
* सिनेमा तंत्र आठवणी चिंतन (मूळ बंगाली/इंग्रजी; मराठी अनुवाद - विलास गिते)
 
== बाह्य दुवे ==