"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७०५:
|संगीत मानापमान ||कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर||******|| ॑॑॑॑॑
|-
|मिस्टर ॲन्डअॅन्ड मिसेस ||अस्लम परवेझ व निलेश रूपापारा||१११||२४-८-२०१४
|-
|मी जोतीराव फुले बोलतोय ||... ? ...||६८० (?)||२७-६-२०१२
ओळ ७५८:
|-
|}
 
==नाटक या विषयावरील मराठी पुस्तके==
* आताची नाटके (राजीव नाईक)
* अ‍ॅबसर्ड थिएटर (माणिक कानेड)
* अस्ताई ([[केशवराव भोळे]])
* Indian English Drama (इंग्रजी, अटलांटिक पब्लिशर्स)
* एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप (डॉ. मधुरा कोरान्‍ने)
* एका खेळियाने ([[दिलीप प्रभावळकर]]) : किमान पाच आवृत्या; प्रभावळकरांच्या भूमिकांवरील लेखसंग्रह.
* कथा दोन सोंगाड्यांची (सोपान हरिभाऊ खुडे) : गायक दत्ता महाडिक आणि तमासगीर गुलाबराव बोरगावकर यांचे चरित्र)
* कथारूप शेक्सपिअर (अनेक खंड, [[प्रभाकर देशपांडे]] साखरेकर)
* कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची (श्रीराम रानडे)
* चौकट दिग्दर्शनाची (कुमार सोहोनी)
* दलित रंगभूमी आणि नाटक (बबन भाग्यवंत)
* दलित रंगभूमी आणि नाट्यचळवळ (डॉ. मधुकर मोकाशी)
* दळवींची नाटके : एक अंतर्वेध (डॉ. स्वाती कर्वे)
* दहाव्या रांगेतून (वसुंधरा काळे)
* नाट्यकोश ([[वि.भा. देशपांडे]])
* बातचीत महेश एलकुंचवारांशी (आशिष राजाध्यक्ष, समीक बंडोपाध्याय, संजय आर्वीकर)
* ‘बेगम बर्वे' विषयी ([[रेखा इनामदार साने]]
* भरतमुनींचे नाट्यशास्त्र (सरोज देशपांडे)
* भारतीय नाट्यप्रयोगविज्ञान (प्रा. अ.म. जोशी)
* भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार (अमला शेखर, सरोज देशपांडे, शुभांगी बहुलीकर)
* भारतीय रंगभूमीची परंपरा (डॉ. माया सरदेसाई)
* रंगदर्शन (मौज प्रकाशन, ) या पुस्तकात [[काकासाहेब खाडिलकर]] ते [[जयंत पवार]] यांच्यापर्यंतच्या सात नाटकांच्या समीक्षासहित समाजातल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली आहे.
* ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म-दर्शने (प्रा. मधु पाटील)
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले