"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
==आकाशवाणीवर गायन==
लग्नानंतर पुष्पा पागधरे यांना मुंबई आकाशवाणीवर (ऑल इंडिया रेडिओ, मुंबईवर) गाणी गाण्याची संधी मिळाली. पुढे रायपूरइंदूर, ग्वाल्हेरगोरखपूर, इंदूरग्वाल्हेर, लखनौ, गोरखपूरजम्मू, नवी दिल्ली, जम्मू, पाटणा, रांची, रायपूर, लखनौ, आदी विविध ठिकाणच्या कार्यक्रमांतहीकार्यक्रमांत त्या सहभागी झाल्या व तेथे त्यांनी हिंदी गाणी, गझल, भजने सादर केली.
 
गायक [[तलत मेहमूद]] यांच्याबरोबर गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मॉरिशसचा दौराही केला. गायक [[जयवंत कुलकर्णी]] यांच्या बरोबरही गाण्याचे अनेक कार्यक्रम केले.
 
==पार्श्वगायन==
पुष्पा पागधरे यांनी पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांची नावे :-
* अंकुश (हिंदी,
* आयत्या बिळातर नागोबा
* खून का बदला खून (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
* ज्योतिबाचा नवस
* देवा तुझा सोन्याची जेजेरी (संगीत दिग्दर्शक - राम कदम)
* बीन मॉं के बच्चे (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
* मुकद्दर की बात (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
 
==पुष्पा पागधरे यांचे संगीत दिग्दर्शक==
पुष्पा पागधरे यांनी [[अशोक पत्की]], [[ओ.पी. नय्यर]], [[बाळ पळसुले]], [[यशवंत देव]], [[राम कदम]], [[राम लक्ष्मण]], [[विठ्ठल शिंदे]], [[श्रीनिवास खळे]], [[सुधीर फडके]], [[श्रीकांत ठाकरे]], [[स्नेहल भाटकर]] अशा अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली.
 
मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी ओडिया, गुजराथी, बंगाली, भोजपुरी, मारवाडी,आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली असून आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. त्यांपैकी
==काही प्रसिद्ध गाणी==
* अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी (सहगायक - [[महंमद रफी]]; संगीत - [[श्रीकांत ठाकरे]]; गीतकार - [[वंदना विटणकर]])
* अहो अहो कारभारी हो
* आज मी तुझ्यासवे
* आला पाऊस मातीच्या वासात
* इतनी शक्ती हमे दे न दाता (हिंदी चित्रपट - अंकुश, सहगायिका - [[सुषमा श्रेष्ठ]]; संगीत - कुलदीप सिंह)
* काय आणितोसी वेड्या
* खळेना घडीभर ही बरसात
* घबाड मिळू दे मला
* जीव लावूनी माया कशी तुटली (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
* तुमच्यावर लई लई प्रेम करू वाटतंय मला (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
* तोतापुरी आंबा तोडू नका थांबा (चित्रपट - देवा तुझी सोन्याची जेजुरी)
* नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
* नाच ग घुमा कशी मी नाचू (सहगायिका - [[उषा मंगेशकर]], [[चारुशीला बेलसरे]])
Line ३७ ⟶ ५१:
* रुसला का हो मनमोहना (चित्रपट - आयत्या बिळात नागोबा)
* हा मदिर भोवताल स्वप्‍न-भारला (भावगीत, कवयित्री - [[वंदना विटणकर]], संगीत - [[श्रीनिवास खळे]])
 
===विशेष गाजलेले गाणे===
‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ या गाण्याची लोकप्रियता अनेक वर्षांनीही कमी झालेली नाही. काही शाळांमधून आजही हे गाणे प्रार्थना म्हणून म्हटले जाते किंवा याची ध्वनिमुद्रिका लावली जाते. अनेकांच्या भ्रमणध्वनीवर हे गाणे ‘रिंगटोन’ किंवा ‘कॉलरट्यून’ म्हणून ठेवलेले आहे. पुषा पागधरे यांना हे गाणे जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांसमोर म्हणायची संधी मिळाली. नवी दिल्ली येथील पंजाब नॅशनल बॅंकेत कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी हे गाणे लावले जाते.
 
==पुरस्कार==
पुष्पा पागधरे यांना ‘बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही’ (ज्योतिबाचा नवस), ‘रुसला का हो मनमोहना’ (आयत्या बिळात नागोबा) या दोन गाण्यांसाठी त्यांना पार्श्वगायनासाठीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==