"पंचायतन पूजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Traditional Indian Print by Artist Raja Ravi Varma.jpg|इवलेसे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले पंचायतनाचे चित्र]]

पंचायतन म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय. भारतीय संस्कृती सर्वग्राही तशीच सर्वसहिष्णुसर्वसहिष्णू आहे. मानवाने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्यानंतर त्याने ईश्वराची कॊणत्या स्वरूपात पूजा करावी ह्यासाठी भारतीय संस्कृतीचा कोणताही आग्रह नाही. भगवंताची सर्वच रूपे सुंदर आणि मनोहारी आहेत. ज्याचे मन ज्या रूपात आकर्षित होते त्याने त्या रूपाची पूजा करावी.

विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी [[आद्य शंकराचार्य]] यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पद्धतीनुसार समाजात [[गणपती]], [[शिव]], हरी ([[विष्णू]]), तेज ([[सूर्य|भास्कर]]) आणि [[अंबा]] ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.
Line ७ ⟶ ८:

अशी श्रेष्ठ पंचायतन पूजा समाजात पुन्हा शास्त्रीयरीत्या सुरू झाली तर त्याने मानवाचे परम कल्याण साध्य होईल.

समर्थ पंचायतनात समर्थ [[रामदास]]स्वामी, [[जयरामस्वामी वडगावकर)]], [[रंगनाथस्वामी निगडीकर]], [[आनंदमूर्ती]], आणि [[केशवस्वामी]] यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-

;;;;;;श्रीरामदास जयराम रंगनाथ।

;;;;;;आनंदमूर्ति केशव सनाथ।।

;;;;;;ऐसे हे पंचायतन समर्थ।

;;;;;;रामदासस्वामींचे॥१॥

;;;;;;हे दिसताती वेगळाले।

;;;;;;परी ते स्वरूपी मिळाले॥।

;;;;;;अवघे मिळोनि येकच जाले।

;;;;;;निर्विकारवस्तु॥२॥

==हेदेखील पहा==
Line १२ ⟶ २४:

==हे सुद्धा पहा==
* [[अंगारकी चतुर्थी]]
*[[गणपती]]
* [[अष्टविनायक]]
* [[अक्षरारंभ]]
*[[गण]]
* [[काकतीय]]
*[[अक्षरारंभ]]
* [[गण]]
*[[अंगारकी चतुर्थी]]
* [[मोदकगणपती]]
* [[श्री गणेश अथर्वशीर्ष]]
* [[गणेश उत्सव]]
*[[शिव]]
* [[पुण्यातील गणेशोत्सव]]
*[[काकतीय]]
* [[सार्वजनिक गणेशोत्सव]]
*[[गणेश उत्सव]]
* [[मोदक]]
*[[सार्वजनिक गणेशोत्सव]]
* [[शिव]]
*[[पुण्यातील गणेशोत्सव]]

===सार्वजनिक गणेशोत्सव===
* [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ]]
* [[तांबडी जोगेश्वरीकेसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ]]
*[[श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती]]
* [[तुळशीबागगुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ]]
* [[गुरुजीतांबडी तालीमजोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ]]
* [[केसरीवाडातुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ]]
* [[श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती]]
*[[तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ]]
* [[लालबागचा राजा]]

==प्रसिद्ध गणपती मंदिरे==
* [[अष्टदशभुज (रामटेक)|अष्टदशभूज (रामटेक)]]
*[[विशाल गणपती]]
* [[चोर गणपती, सांगली]]
* [[वरदविनायक (भद्रावती)]]
*[[अष्टदशभुज (रामटेक)|अष्टदशभूज (रामटेक)]]
* [[विशाल गणपती]]
*[[वरदविनायक (भद्रावती)]]

[[वर्ग:हिंदू संस्कृती]]