"श्याम पेठकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्याम पेठकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी जगदीश कदम यांची निर्मि...
(काही फरक नाही)

१८:४९, १९ जुलै २०१६ ची आवृत्ती

श्याम पेठकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी जगदीश कदम यांची निर्मिती असलेल्या दोन लघुपटांचे लेखन केले आहे

चित्रपट निर्माते आशिष उबाळे यांच्या “गार्गी’ चित्रपटाचे संवादलेखन पेठकरांचे आहे. पेठकरांच्या कथेवर जगदीश कदम यांनी दोन लघुपट केले आहेत.

श्याम पेठकर हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.


श्याम पेठकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऋतुस्पर्श (ललित लेख) : नागपूरच्या 'तरुण भारत'मध्ये अग्रलेखांच्या रूपात प्रसिद्ध झालेले निसर्गाच्या डोहाळ्यांचे कौतुक करणारे लेख.
  • गावझुला (ललित लेख)
  • दमन (नाटक)
  • दाभोळकरचे भूत (नाटक)
  • भावलीचं लगीन (कादंबरी)